घरव्हिडिओ'रावरंभा' ऐतिहासिक प्रेमकहाणी १२ मे ला चित्रपटगृहात

‘रावरंभा’ ऐतिहासिक प्रेमकहाणी १२ मे ला चित्रपटगृहात

Related Story

- Advertisement -

हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट क्वचितच आपल्याला माहित असते. स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी उलगडून दाखविणारा ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट १२ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

- Advertisement -