घरव्हिडिओमुक्ताईनगरच्या 'Chandrakant Patil' यांच्यावर 'Rohini Khadse' यांचा हल्लाबोल

मुक्ताईनगरच्या ‘Chandrakant Patil’ यांच्यावर ‘Rohini Khadse’ यांचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

मुक्ताईनगर शहरात शनिवारी २५ डिसेंबरला रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुक्ताईनगर शहर अध्यक्षा निताताई यांच्या घराबाहेर काही गावगुंडांनी राडा घातला होता.या गुडांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगत धमकी दिली . तर शिवसैनिकांनी महिलांचा विनयभंग करुन धमकावलं असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे.

- Advertisement -