घरव्हिडिओराज यांच्या पुणे दौऱ्यापुर्वीच रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम

राज यांच्या पुणे दौऱ्यापुर्वीच रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम

Related Story

- Advertisement -

मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम केला आहे. मनसेतील सर्व सदस्य पदाचा राजीनामा रुपाली पाटील यांनी दिल्यामुळे अनेक चर्चा सुरु होत्या. रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करताना काही कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यांना सध्या दोन पक्षांकडून ऑफर आली असून विचार करत असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisement -