घरव्हिडिओवांझ महिलेला स्त्रीत्व नसतं - भिडे गुरुजी

वांझ महिलेला स्त्रीत्व नसतं – भिडे गुरुजी

Related Story

- Advertisement -

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी राष्ट्रीयत्वाच्या मुद्याबाबत हिंदू समाजावर टीका केली होती. नपुंसकत्वामध्ये पुरुषत्व नसतं आणि वांझ महिलेला स्त्रीत्व नसतं, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत केले होते.

- Advertisement -