घरव्हिडिओराजीनामा द्या, संजय राऊतांना आव्हान - नरेश म्हस्के

राजीनामा द्या, संजय राऊतांना आव्हान – नरेश म्हस्के

Related Story

- Advertisement -

रविवारी ठाण्यात ठाकरे गटातर्फे उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी खासदार संजय राऊतांनी भाष्य करताना जोरदार टीका शिवसेनेवर अर्थात शिंदे गटावर केली राऊतांनी पुन्हा एकदा खोक्यांचा उल्लेख करत विरोधकांना डीवचंल यावर जोरदार प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिलंय

- Advertisement -