घरव्हिडिओमी कुठे म्हणालो, तो मविआचा मोर्चा?; संजय राऊतांचा यू-टर्न

मी कुठे म्हणालो, तो मविआचा मोर्चा?; संजय राऊतांचा यू-टर्न

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीकडून शनिवारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा असं संबोधलं. यामुळे संतापलेल्या खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून महामोर्चाचा एक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केला. मात्र हा व्हिडीओ मराठा मोर्चाचा असल्याचा दावा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला. या सर्व घडामोडीवर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -