घरव्हिडिओव्हिडिओ व्हायरल होताच शशी थरुर यांनी दिलं स्पष्टीकरण

व्हिडिओ व्हायरल होताच शशी थरुर यांनी दिलं स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार शशी थरुर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा संसदेत गप्पा मारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय. यावरुन अनेकांनी शशी थरुर यांच्यावर मिश्कील शेरेबाजी केली. दोघांमध्ये नेमकं काय बोलण सुरू होतं याबाबत आता शशी थरुर यांनी ट्विट करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

- Advertisement -