घरव्हिडिओमलाही संधी द्या, सत्यजित तांबेंचं मतदारांना आवाहन

मलाही संधी द्या, सत्यजित तांबेंचं मतदारांना आवाहन

Related Story

- Advertisement -

‘योग्य वेळी मी माझी भूमिका स्पष्ट करेल,’ असे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. माझ्या वडिलांनी 15 वर्षे जनतेची सेवा केली आणि यापुढे मीदेखील सेवा करणार आहे, असं वक्तव्य करत मतदारांना आवाहन केलं आहे.

- Advertisement -