घरव्हिडिओराष्ट्रभक्ती समितीच्या सहकार्याने सावरकर स्मारकात स्वातंत्र्योत्सव

राष्ट्रभक्ती समितीच्या सहकार्याने सावरकर स्मारकात स्वातंत्र्योत्सव

Related Story

- Advertisement -

धर्म, जात, पंथ विसरून पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र यावे, या भावनेतून कार्यरत असलेल्या राष्ट्रभक्ती समितीच्या माध्यमातून एकत्रित स्वातंत्र्योत्सव सोहळा १५ ऑगस्ट २०१९ दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क येथे होत आहे. स्मारकाच्यावतीने एकात्मतेचा संदेश देणारी बाईक रॅली तसेच महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडच्या विद्यार्थ्यांचे शिवाजी उद्यान परिसरात शानदार संचलन केले.

- Advertisement -