घरव्हिडिओशाहरुखचा 'मन्नत' बंगला ट्विटरवर होतोय ट्रेंड

शाहरुखचा ‘मन्नत’ बंगला ट्विटरवर होतोय ट्रेंड

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा बंगला मन्नत हा सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. शाहरुखने त्याच्या बंगल्याची नेमप्लेट चेंज केल्याने अनेक चाहत्यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन मजेशीर कमेंट केल्या आहेत.

- Advertisement -