घरव्हिडिओशिवसैनिक अयोध्येला रवाना

शिवसैनिक अयोध्येला रवाना

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या संकल्प सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत जमा होऊ लागले आहेत. आजही मुंबईहून अयोध्येला जाण्यासाठी शिवसैनिकांनी ट्रेन पकडली.

- Advertisement -