घरव्हिडिओNRC कायदा फॅसिझमला आमंत्रण देणारा - सुजात आंबेडकर

NRC कायदा फॅसिझमला आमंत्रण देणारा – सुजात आंबेडकर

Related Story

- Advertisement -

भाजप सरकार आणू पाहत असलेला NRC कायदा हा संविधानाच्या कलम १४ ने दिलेल्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. तसेच हिटलरच्या न्यूरेम्बर्ग कायद्याची सुरुवात देखील NPR ने झाली होती. भाजपने नुकतीच एनपीआरची घोषणा केली आहे. तर CAA आणि NRC त्याचा पुढचा टप्पा असणार आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केली आहे.

- Advertisement -