घरव्हिडिओसुजयच्या हाती कमळ

सुजयच्या हाती कमळ

Related Story

- Advertisement -

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला. आज, मंगळवारी मुंबईतील गरवारे इंस्टिट्युटच्या जवळील एमसीए सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, हा निर्णय आपण आईवडिलांच्या विरोधात जाऊन करत आहोत, अशी कबूली दिली.

- Advertisement -