घरव्हिडिओसुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर शाहीर नंदेश उमप यांच्या भावना

सुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर शाहीर नंदेश उमप यांच्या भावना

Related Story

- Advertisement -

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना चव्हाण यांच्या जाण्याने कला विश्वात पोकळी निर्माण झाली, शाहीर नंदेश उमप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -