घरव्हिडिओतानाजी सावंतच्या विरोधात तुफान फटकेबाजी

तानाजी सावंतच्या विरोधात तुफान फटकेबाजी

Related Story

- Advertisement -

रत्नागिरीमधील तिवरे धरण फुटल्यानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी याचे खापर धरणातील खेकड्यांवर फोडले होते. सावंत यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून बरीच टीका झाली होती. सावंत भूम-परांडा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे यांच्याविरोधात निवडणुकीला उभे आहेत. राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी सावंत यांच्या वक्तव्यावर तुफान फटकेबाजी केली.

- Advertisement -