घरव्हिडिओसुषमा अंधारे चुकीला माफी नाही

सुषमा अंधारे चुकीला माफी नाही

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आपल्या आक्रमक भाषण स्टाईल ने सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडणाऱ्या अंधारे यांनी वारकरी आणि महानुभाव पंथा वर वादग्रस्त वकत्व केलं.यामुळे अंधारे कुठल्याही पक्षात गेल्या तरी त्यांच्या चुकीला माफी नाही अशी भूमिका घेत त्यांना मतदान न करण्याचा निर्णय या दोन्ही पंथानी घेतला आहे..

- Advertisement -