घरव्हिडिओगुजरातला पाणी देण्याच्या निर्णयावरून विक्रम काळेंचा राज्य सरकारला टोला

गुजरातला पाणी देण्याच्या निर्णयावरून विक्रम काळेंचा राज्य सरकारला टोला

Related Story

- Advertisement -

विधानपरिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पदाचा उल्लेख जलसंपदी मंत्री असा केला, यामुळे सभागृहात हास्याचं वातावरण निर्माण झालं. गुजरातला पाणी देण्याच्या निर्णयावरून आमदार विक्रम काळे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. गुजरातला पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने केलाय का?, असा प्रश्न आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात उपस्थित केला.

- Advertisement -