- Advertisement -
मुंबईच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म वर जुने इंडिकेटर्स काढून नवीन लावायचं काम सध्या रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. पण, या नवीन लावलेल्या इंडिकेटर्समुळे प्रवाशांना स्पष्ट दिसत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तर, दूरुन अजिबातच दिसत नसल्यामुळे प्रवाशाची गैरसोय होत आहेत.
- Advertisement -