घरव्हिडिओकरोनापासून बचावासाठी हात धुणं सर्वात महत्त्वाचं

करोनापासून बचावासाठी हात धुणं सर्वात महत्त्वाचं

Related Story

- Advertisement -

करोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना सातत्याने हात धुण्याचा सल्ला दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकांकडून साबण, अल्कोहोल बेस सॅनिटायजर आणि पाणी या तीन गोष्टींचा मोठा वापर पाहायला मिळत आहे. संपुर्ण दिवसभरात आपल्यासोबत संसर्ग झालेल्या गोष्टींचा नायनाट करण्यासाठी सातत्याने हात धुणे हा उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.

- Advertisement -