घर लेखक यां लेख Kishor Gaikwad

Kishor Gaikwad

147 लेख 1 प्रतिक्रिया
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
Sharad Pawar speech

शरद पवारांची प्रतिष्ठा ठरतेय उजवी

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक युतीच्या बाजूने एकतर्फी होईल, अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती. केंद्रात भाजपची सत्ता, संविधानातील कलम 370 हटविल्यानंतर भाजपला वाढता जनाधार, मुख्यमंत्र्यांची...

मग पुस्तकं हवीच कशाला?

एल्गार परिषद आणि शहरी नक्षलवाद यांच्या संबंधावरून पुणे पोलिसांनी ऑगस्ट २०१८ मध्ये देशभरातून पाच जणांना अटक केली होती. या अटकेमागे पुणे पोलिसांची कार्यपद्धती, कोर्टाने...

मोदींच्या राजकीय इच्छाशक्तीमुळेच भ्रष्टाचार उघड! – किरीट सोमय्या

२०१४ पासून राजकीय भ्रष्टाचार उघडे पडण्यास सुरुवात झाली. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आरूढ झाल्यानंतर त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यामुळेच इतके भ्रष्टाचार बाहेर येऊ शकले. भ्रष्टाचाराच्या विरोधात...

लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे?

भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांच्या भाषणात कलम 370, 35 अ, ट्रिपल तलाक, दहशतवादाविरोधातील लढाई,...

पक्षांतर आणि संवादशून्य यात्रेने बरबटलेलं राजकारण

राज्यात सध्या मराठवाडा, विदर्भ वगळता अनेक ठिकाणी पाऊसपाणी चांगला पडलाय. अनेक धरणे ओव्हरफ्लो झालेत. जायकवाडी तर अनेक वर्षांनंतर मृत साठ्यातून बाहेर पडलंय. धरणांप्रमाणेच काँग्रेस...
shiv sena leader sachin ahir said ma wil won six seats in maharashtra legislative council elections 2022

अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सचिन अहिर शिवसेनेत

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री सचिन अहिर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधून घेतले. अहिर हे सलग सहा वर्षांपासून राष्ट्रवादी...

सोशल मीडिया ऑनर किलिंग थांबवेल?

ऑनर किलिंग... हा शब्द गेल्या काही काळापासून चांगलाच रुढ झालाय. मराठीत ‘सैराट’ आणि हिंदीत ‘एनएच १०’ सारखे चित्रपटही त्यावर आलेत. एकदा चित्रपट आला की...
building collapse in donagri of Mumbai

Viral Check: डोंगरी इमारत दुर्घटनेचा व्हायरल होणारा तो व्हिडिओ फेक

मुंबईत आज पुन्हा एकदा धोकादायक असलेली इमारत कोसळली. डोंगरी परिसरातील बाबा गल्ली येथील केसरबाई नावाची चार मजल्यांची इमारत दुपारच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत...

जलसंपदा विभागातील २८६.२८ कोटींचा खर्च निष्फळ

सिंचन भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. भाजप पक्ष सत्तेत आल्यानंतर आम्ही भ्रष्टाचाराला वेसन घालू अशी घोषणा त्यांनी केली, मात्र...

समृद्ध अडगळीतलं दुःख

‘हिंदू वर्णव्यवस्थेत एखादी व्यक्ती घर बनवण्यासाठी आयुष्य खर्ची घालते, त्याच व्यक्तीला आयुष्याच्या शेवटी त्या घरातून बाहेर व्हावं लागतं. घराच्या दारात बसून तो उरलेल्या आयुष्यभर...