क्रांतीच्या स्वप्नांचा प्रवास

MUMBAI

ट्रकभर स्वप्न या चित्रपटात क्रांती रेडकर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती मकरंद देशपांडे यांच्या बायकोच्या भूमिकेत आहे.