पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी मराठी कलाकार सरसावले

Mumbai

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मराठी सिनेसृष्टी आणि नाटकातील कलाकार मोठ्या प्रमाणात पुढे आले आहेत. मुंबई, ठाण्यातील नाट्यगृहांमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत स्वीकारली जात आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्य गृहातही मदत स्वीकारली जात आहे. याबद्दल मायमहानगरने आढावा घेतला आहे.