नवाब मलिका यांची उदयनराजेंवर खोचक टीका

Mumbai

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी उदयनराजेंवर खोचक टीका केली आहे. उदयनराजे यांना आता भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपाला नाव बदलण्याचा सल्ला देखील दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here