- Advertisement -
एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपपासून ओबीसी समाज दूर जाणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. माधव (माळी, धनगर, वंजारी) पॅटर्न भाजपचाच होता आणि राहणार. भाजपने देशाला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने पहिले ओबीसी पंतप्रधान दिले. त्यामुळे ओबीसींना नेतृत्व देणारा भाजप एकमेव पक्ष आहे, असा विश्वास शेलार यांनी माय महानगरच्या खुल्लम खुल्ला लाईव्ह दरम्यान व्यक्त केला.
- Advertisement -