Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ Coronavirus जगलो तर खूप खाऊ, पण बाहेर पडू नका

Coronavirus जगलो तर खूप खाऊ, पण बाहेर पडू नका

MUMBAI

कोरोना व्हायरसपासून बचाव कसा करावा? याबाबत आतापर्यंत तुम्ही बरीच माहिती वाचली, ऐकली असेल. तरिही कोरोना व्हायरसचं काय करायचं? हे काही सुचत नाही. पुण्यातील पांडुरंग कुंभार उर्फ पंडित पॉटर यांनी मात्र आपल्या शैलीत कोरोनाची विकेट काढली आहे. कोरोनाशी कसं लढायचं, यावर त्यांनी स्वतःचा अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. हा अनुभव तुम्ही नक्की ऐका.