- Advertisement -
साक्री तालूक्यातील दिनेश पवार आणि लखानी पवार ही नवरा बायकोची जोडी सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झालीये. टिक टॉकवर केलेल्या या दोघांच्या व्हिडिओंनो सोशल मीडियावर जबरदस्त शेअर्स मिळतायत. ग्रामीण भागातील अनेक लोकांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी टिक टॉकने प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय.
- Advertisement -