- Advertisement -
मनसेपक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ९ फेब्रुवारी रोजी CAA आणि NRC या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला. या मोर्चात त्यांनी सांगितले की, आम्ही सीएएच्या विरोधात निघालेल्या मोर्चाला मोर्चाने उत्तर दिले आहे. मात्र यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ…
- Advertisement -