- Advertisement -
२३ ऑक्टोबरला रे रोड स्थानकात एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. पोलिस तपासात हा सगळा प्रकार प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी ७ आरोपींना ताब्यात घेतले असून हे सगळे तरुण घोडपदेव, काळाचौकी आणि शिवडीचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
- Advertisement -