- Advertisement -
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून शिवसेनेवर निशाणा साधत खडे बोल सुनावले आहेत. यामध्ये त्यांनी सामान्य जनतेच्या अनेक प्रश्नांवर भाष्य केलं आहे. अनेक नेत्यांवर देखील हल्लाबोल करत त्यांना आपल्या सडेतोड उत्तरातून आव्हान दिल आहे.
- Advertisement -