- Advertisement -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दहावा दिवस आहे. आज विरोधी पक्षाने अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. शिवाय, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.
- Advertisement -