BREAKING

लोकलमध्ये घडणारी मनोरंजक कहाणी, ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. ही मुंबई लोकल दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करते.  दररोज लाखो चाकरमानी या लोकलने प्रवास करतात. याच मुंबई लोकलवर आता एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुंबई लोकल' असं चित्रपटाचं नाव आहे....

Mother’s Day 2024 : तुम्ही घरापासून लांब आहात? अशा प्रकारे आईला द्या सरप्राईझ

अनेकदा मुलांना नोकरी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागते. कुटुंबापासून लांब राहणे फार अवघड असते. यामध्ये आपण आपल्या आईला सर्वात जास्त मिस करतो. याच दरम्यान आता मदर्स डे जवळ आला आहे. यादिवशी तर आईची अजून जास्त आठवण येते. जेव्हा...

PHOTO : केदारनाथ मंदिराची कवाडे उघडली, चार धाम यात्रेला सुरुवात

नवी दिल्ली : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामची कवाडे उघडून चार धाम यात्रा आज, शुक्रवारी सुरू होत आहे. केदारनाथ हे चारधाम यात्रेतील एक धाम असून 12 ज्योतिर्लिंगापैकी खूप महत्त्वाचे मानले जाते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर हेलिकॉप्टरमधून...

Cricket : बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात शेफाली वर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची दमदार फलंदाज शेफाली वर्माने बांगलादेशविरुद्धच्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एका विक्रमाची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपला 100वा सामना खेळण्यासाठी शेफाली बांगलादेशविरुद्ध सिल्हेटमध्ये मैदानात उतरली होती. मैदानावर पाऊल ठेवताच तिने मास्टर-ब्लास्टर क्रिकेटपटू...
- Advertisement -

नासलेल्या व्यवस्थेच्या परिवर्तनाचा नवा एल्गार!

-प्रदीप जाधव जीवनाची व्याख्या आणि जीवन जगण्याची कला ही प्रत्येकाची व्यक्तीपरत्वे भिन्न असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, त्यामुळे आपण का जगतो? कशासाठी जगतो? का जगावं? या प्रश्नांची उत्तरेसुद्धा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने वेगवेगळी मतमतांतरे आहेत. अनेक...

Weather Update: पुणे, मराठवाड्यात अवकाळी; 15 मे पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई: राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. अशातच विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. 9 मे ते 15 मे पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्या अंदाजानुसार, आज मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं हजेरी...

IPL 2024: हर्षल पटेलचा पर्पल कॅपवर कब्जा; तर विराट कोहली ऑरेंज कॅपचा मजबूत दावेदार

धरमशाला: पंजाब किंग्जचा गोलंदाज हर्षलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 3 बळी घेतले आणि या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने पहिल्या क्रमांकावर असलेल्या जसप्रीत बुमराहला मागे टाकले आणि पर्पल कॅपवर कब्जा केला...

Lok Sabha 2024 : मोदींना त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज, ठाकरे गटाची खोचक टीका

मुंबई : नरेंद्र मोदी हे 4 जूननंतर पंतप्रधान नसतील. ते झोला घेऊन हिमालयात जातील, की त्यांनी आणि अमित शहा मिळून जी ‘कांडे’ देशात केली त्याबद्दल त्यांना न्यायालये, चौकशी आयोगासमोर खेटे मारावे लागतील ते सांगता येत नाही; पण मोदी जाता...
- Advertisement -