घर लेखक यां लेख

193895 लेख 524 प्रतिक्रिया
fire brigade

अग्निशमन दलात लवकरच ३० मिटरची उंच शिडी दाखल होणार

मुंबई अग्निशमन दलाच्या वाहन ताफ्यात लवकरच ३० मिटर उंच नवीन शिडी दाखल होणार आहे. या शिडीच्या खरेदीबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार...
Mumbai Municipal Corporation

भांडुप येथील धोकादायक शौचालयांच्या पुनर्बांधणीसाठी २० कोटींचा खर्च

भांडुप येथे काही कालावधीपूर्वीच धोकादायक शौचालयाच्या ठिकाणी दुर्घटना घडून जीवित हानी झाली होती. मात्र पालिकेने अलिकडेच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार भांडुपमधील झोपडपट्टी परिसरातील धोकादायक ठरलेली...
Citizens travelling of abroad, government and private employees can take second dose of covishield vaccine after 28 days

Covishield Vaccine: परदेशात जाणाऱ्या व शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना २८ दिवसानंतर कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस

पर्यटन व इतर कारणांसाठी परदेश गमन करणारे नागरिक आणि शासकीय, खासगी आस्थापनेवरील कर्मचारी यांना आता २८ दिवसानंतर कोविशील्डचा दुसरा डोस घेता येणार आहे. त्यामुळे...
dadar tt tejansvini best bus accident injured driver dies

दादर बेस्ट बस दुर्घटनेतील बस चालकाचा मृत्यू

दादर टी.टी. खोदाद सर्कल येथे बुधवारी बेस्टच्या "तेजस्वीनी" या बसने डंपरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातातील गंभीर जखमी बस चालक राजेंद्र सुदाम काळे...
rani baug will be open for mumbaikar from 1 november

मुंबईकरांना १ नोव्हेंबरपासून राणीच्या बागेत पुन्हा वाघ, पेंग्विन बघायला मिळणार

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राणी बागेचे दरवाजे पशु, पक्षी यांच्या संरक्षणासाठी व पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोनावर नियंत्रण आल्याने येत्या १...
liquor party in chhatrapati shivaji maharaj mandai

पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेत दिवसा दारुच्या पार्ट्या!

मुंबई महापालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट समोरील आणि मनीष मार्केटच्या शेजारील छत्रपती शिवाजी महाराज मंडई धोकादायक ठरल्याने पाडण्यात आली आहे. मात्र आता याठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या...
bjp-flag-

भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी प्रतिक कर्पे यांची निवड

भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची पक्षाकडून आज घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणी पदी भाजपा मुंबई सचिव व शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांची...
fire brigade

आता उंच टॉवर अग्निशमनदलाच्या रडारवर; अग्निसुरक्षिततेबाबत होणार तपासणी

करी रोड येथील 'अविघ्न पार्क' या ६० मजली टाॅवरमध्ये भीषण आग लागून एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर पालिका व अग्निशमन यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत....
Avighna Park Fire

अविघ्न पार्क टॉवरमध्ये भीषण आग; एकाचा मृत्यू; आगीची चौकशी करण्याचे आदेश

करी रोड येथील तळमजला अधिक ६० मजली 'अविघ्न पार्क' टॉवर (बी विंग) मध्ये १९ व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली....
Cottongreen Skywalk area is safe at night for women

दक्ष नगरसेवक, पोलिसांमुळे महिलांसाठी कॉटनग्रीन स्कायवॉक परिसर रात्रीही सुरक्षित

काही दिवसांपूर्वी साकिनाका येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेसंदर्भात झालेल्या गंभीर घटनेपासून महिलांसाठी अंधारमय, सुनसान जागा, निर्जन स्थळ हे धोकादायक ठरू लागले आहेत. शिवसेनेचे जागरूक...