घर लेखक यां लेख Santosh Malkar

Santosh Malkar

155 लेख 0 प्रतिक्रिया
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.

त्या मृतांचे काय झाले?

मुंबईत नाईटलाईफ सुरू झाले आहे. लोअर परळ भागात गिरण्यांच्या जागी उभे असलेले मॉल आणि रेस्टॉरंटमध्ये हे नाईटलाईफ दिसू लागले आहे. मात्र, या नाईटलाईफने अनेक...

सत्तेच्या लग्नात महापुरुषांचे धिंडवडे का?

‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’, नरवीर म्हणून मराठ्यांच्या इतिहासात ओळखला जाणारा तानाजी मालुसरे याचे हे वाक्य आहे. सध्या तान्हाजी हा चित्रपट गाजतोय. त्यामुळे...

एक मनसे जुगाड

राज्यात महाविकास आघाडी आता स्थिरावू लागली आहे. शिवसेनेने आपल्या हिंदुत्ववादी अजेंड्याला थोडी मुरड घालून सेक्युलर गोतावळ्यात स्वत:ला रुळवू पाहात आहे. भाजप शिवसेनेला महायुती तोडल्याबद्दल...

दिलखुलास!

आज एक अध्याय संपला. जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार विकास सबनीस गेले. ‘आपलं महानगर’च्या मुंबई आवृत्तीचे काम आटोपून बसलो होतो तेवढ्यात ही वाईट बातमी आली. विश्वास...

पुन्हा महागठबंधनाची मोट!

झारखंड निवडणुकीचे निकाल लागले आणि विरोधकांना आशेचा किरण दिसला. या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या आघाडीचा विजय...

नाथाभाऊ सांगा कोणाचे?

सध्या देशाच्या राजकारणात दोनच गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे. एक म्हणजे भाजप आणि दुसरे भाजपचे नेते एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ. दिल्ली असो की महाराष्ट्राची गल्ली,...
uddhav thackeray

साक्ष उद्धव ठाकरेंच्या उदयाची

२०१४ सालची विधानसभा निवडणूक. ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाशी फाटले आणि सक्तीनेच सेनेला स्वबळावर लढावे लागले. त्यातून अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आणि सेनेला खरी...

मतदार पर्याय निर्माण करू शकतो

राज्यात आता भारतीय जनता पक्षाचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. आता...

सत्तेच्या सारीपाटातील प्यादे की वजीर?

शिवसेनेने भाजपकडून फारकत घेतल्यावर आता सत्तास्थापनेचा सारीपाट मांडला आहे. दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी धरून...
raj thackeray

मनसेची तर ही सुरुवात

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फक्त एकच उमेदवार निवडून आला. ही निवडणूकच मुळी मनसेने विरोधी पक्षात बसण्यासाठी लढवली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मोठ्या तळमळीने...