घर लेखक यां लेख Pravin Puro

Pravin Puro

Pravin Puro
139 लेख 0 प्रतिक्रिया
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.

कोण हे नोटबदलू रात्रेकर?

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली माध्यमं सत्तेची बटिक झाल्यामुळे लोकशाहीचा अंत होतो आहे, हे गेल्या पाच वर्षांच्या सत्तेने दाखवून दिलं आहे. प्रसंगी भावनांची खेळी खेळली...

लाचार पत्रकारितेला धक्का!

गेल्या काही दिवसांपासून देशभर एकच चर्चा आहे. ती म्हणजे देशभरातील एकाही वृत्तवाहिनीवर विरोधी पक्षांच्यावतीने कोणीही चर्चेला जात नाही याची. विरोधी पक्षांनी घेतलेला हा निर्णय...
Prakash Ambedkar

बाबासाहेब ते बाळासाहेब!

राज्याच्या राजकारणात अनेक नावं नावाजलेली आहेत. या नावांच्या मागे इतकं वलय असतं की त्यांचं नाव माध्यमांमध्ये घेण्यासाठीही चढाओढ असते. यामुळे त्यांना रेटिंग मिळतं आणि...

आधुनिक भारताचे न्यूटन!

जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देशाचे म्हणजे स्वतंत्र भारताचे करते सवरते प्रधानसेवक श्रीमान नरेंद्र दामोदरदास मोदी आता नव्या भूमिकेत अवतरले आहेत. त्यांना आता देशाचे...

तर्‍हेवाईक निवडणूक आयोग !

भारतीय निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराचे वाभाडे आता उघडपणे निघू लागले आहेत. आयोगाच्या विरोधात आजवर विरोधक आक्षेप घ्यायचे. पण आता थेट सर्वोच्च न्यायालयानेही कान ओढल्याने...
gst rate cut ac digital cameras electronic goods will be cheap?

जीएसटीने मोडले उद्योगांचे कंबरडे

देशात एक कर प्रणाली असावी, या हेतूने वस्तू आणि सेवा कराची म्हणजेच जीएसटीची आकारणी करण्याचा निर्णय झाला. १ जुलै २०१७पासून या करप्रणालीद्वारे करांची आकारणी...

भाजपचा जाहिरनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू

१९ व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या सर्वच राजकीय पक्षांनी आपले जाहिरनामे पुढे आणले आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यातील वेगळेपण दूर करण्यासाठी भाजप आणखी भपकेबाज मुद्दे...
Narendra Modi

एअर स्ट्राइक भाजपला तारेल?

वायूदलासाठी खरेदी करायच्या राफेल विमानांच्या किमतीबरोबरच त्याच्या करारातील घालमेलीने केंद्राची पुरती बोबडी वळली आहे. राफेलबरोबरच नव्याने भर पडलेल्या पुलवामातील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला आणि त्यानंतर...

ऐतिहासिक ! युतीचा विश्वास संपादनासाठी स्नेहभोजन

येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू झाले. राज्यात युतीचा जयघोष सुरू असतानाच सारे काही अलबेल नाही, याची जाणीव...

सीबीआय – मोदींच्या पिंजर्‍यातील पोपट!

पंतप्रधानांच्या मनात आलं म्हणून सीबीआय अधिकारी कुठेही घुसू शकत नाहीत. हे माहीत असलेले सीबीआयचे आजचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समाधानासाठी कोणाच्याही दप्तरात खुलेआम घुसत...