घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

पाटलीण बाय!

पाटलीण बायने त्यावेळी साधना, आशा पारेखचे सिनेमे बघितले होते की माहीत नाही; पण नट्यांनाही लाजवेल, अशा मादक पद्धतीने ती साडी नेसत असे. तोकड्या कपड्यात...
NCP Chief Sharad Pawar

शरद पवारांचा ‘राजकीय खेळ चाले’!

शरद पवारांवर विश्वास कोणी आणि कधी ठेवायचा. मोदी त्यांचे काही महिन्यांपूर्वी मित्र असतात. त्यांचा सल्ला घेऊन चालतात आणि आता अचानक त्यांचे राजकारण हुकूमशाही असल्याचे...

काळजावर हात ठेवा आणि लोकशाहीसाठी मतदान करा!

भारतीय राज्यघटनेने या देशातील नागरिकांना निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव...
Amrish Patel MLA

लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू निकाल येतील

२०१४ मध्ये भाजपने बहुमतासह सत्ता स्थापन केली होती. यावेळी मात्र तसे होणार नाही. लोकसभा निवडणुकीत त्रिशंकू निकाल येतील, असा अंदाज माजी उच्च शिक्षण मंत्री...

मोदी-हिटलर आणि शहा-गोबेल्स ,यात साम्य कसे…? गहन सवाल!

हिटलर-गोबेल्स यांच्या प्रचार तंत्राचा वापर आणि गेल्या पाच वर्षांचा मोदी आणि शहा यांच्या कारभारात काय साम्य दिसते : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येथील स्वायत्त संस्थांवर...

काँग्रेसचे बोगस हिंदुत्व प्रेम!

सत्ता गेल्यानंतर उपभोगी राजकारणी कसे अस्वस्थ होतात, त्याचे सोनिया गांधी हे उदाहरण आहे. भाजपचे हिंदुत्व प्रेम आणि कर्मकांडावर कायम टीका करणार्‍या काँग्रेसला आता कुठल्याही...
Kirit somaiya And Uddhav Thackeray

शिवसेनेचो उलट्या पिसाचो कोंबडो!

अनेक लटपट्या आणि खटपट्या करून सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍या किरीट सोमय्या या तरुण नेत्याला वामनराव परबांना डावलून त्यावेळी प्रमोद महाजन यांनी आमदारकीची तिकीट दिली....

पैसा फेको तमाशा देखो!

लोकसभा निवडणुकीचा फड देशभर आता रंगात आला आहे. या निमित्ताने निवडणूक आयोगाने फडावर होणार्‍या काळ्या पैशाची उधळण थांबवण्याची कितीही राणा भीमदेवी थाटात गर्जना केली...

लोकशाहीचा तमाशा!

लोकशाहीप्रधान देशात घराणेशाहीबाबत बोलणे योग्य नाही. लोकशाही आणि घराणेशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही’, अशा शब्दात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी...
sujay patil-prakash ambedkar-sharad pawar-vikhe-patil

राजकीय शिमगा!

होळीचा सण जवळ आलाय... आणि लोकसभेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. पुढच्या आठवड्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत गावाकुसात, खेडोपाड्यात, शहरात, गल्लीत, नाक्यावर ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या...’...