घर लेखक यां लेख Sanjay Parab

Sanjay Parab

Sanjay Parab
205 लेख 0 प्रतिक्रिया
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.

भळभळणार्‍या जखमेवर मलमपट्टी ती वरवरची…!

का शेतकर्‍यांच्या त्या आत्महत्या नाही खूपत मनाला ? शेतकर्‍यांचा तो आक्रोश का ऐकू येत नाही कुणाला ? उपयोग नाही झाला करून पेरणी दुबारा झाला अवकाळी पाऊस अन् पडल्या गारा बिघडुन...

‘कोण मेले कुणासाठी रक्त ओकून…’

आम्हालाही प्रगती करायची आहे. सुखीसमाधानी आयुष्य जगायचे आहे. गोळ्यांचे आवाज, स्फोटांच्या चिंधड्या, वातावरणात दाटून राहिलेली हिंसा ही काश्मिरी जनतेची प्राथमिकता असू शकत नाही. म्हणूनच...

अफजल खानाशी गळा भेट!

मी जेथे राहत होतो आणि आता राहतो त्या चुनाभट्टी, विक्रोळी आणि बोरिवली या भागात शिवसेनेचे तळागाळाला खूप चांगले काम आहे. यामुळे प्रत्येक शिवसैनिक भागातील...
Sharad Pawar

शरद पवारांच्या स्वप्नात पंतप्रधानपदाची खुर्ची!

पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत जाण्यासाठी आधी पवारांनी महाराष्ट्रात खुंटा बळकट करून घेतला. माढा मतदारसंघात दोन उमेदवारांचा वाद झाला असे चित्र निर्माण करण्यात आले. मग कार्यकर्त्यांनी शरद...
Anna Hazare

अण्णा बसले गाजराच्या मळ्यात!

काँग्रेसच्या भ्रष्टाचारी सरकारला ‘चले जाव’ आणि भाजपच्या मोदी सरकारला ‘चले आव...’ म्हणत हे उपोषण पार पडले. त्यानंतर अण्णा शांत होते. गेल्यावर्षी त्यांनी लोकपाल आणि...
george-fernandes

मागे उभे जॉर्ज, पुढे उभे जॉर्ज!

जॉर्ज हे राजा होते. पहिले, दुसरे आणि तिसरे. माझ्या मते ते मागे उभे आहेत आणि पुढेही उभे आहेत... वरही आहेत आणि आपल्यासोबत खालीही आहेत....
social activist anna hazare

अण्णा हजारेंचा चारित्र्य प्रमाणपत्रे वाटण्याचा भंपकपणा!

केजरीवाल यांची पाठ थोपटून झाली आणि नंतर आले मोदी... अहाहा, आता फक्त रामराज्य यायचे बाकी आहे, असे अण्णांना झाले आणि मोदी सरकारच्या चौथ्या वर्षात...

बेस्ट संप संपला, मराठी माणूस जिवंत राहिला!

रे झिला बसलंय काय... दत्ता सामंत आपल्या चुनाभट्टीक ईलत. चल पिशये घे. गहू, तांदूळ दितत. त्याकाच बिचर्‍याक आमची गरीबांची काळजी. या महिन्याचा रेशन तर...
Narendra modi

दुसर्‍या आणीबाणीचा वास का येतोय?

मुंबई मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन नुकताच पार पडला. या दिवशी वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पत्रकारांना संघातर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात येते. माझे आपलं महानगरमधील...

पण…शरद पवारांवर विश्वास ठेवणार कोण?

आजच्या घडीला कोकणापासून - विदर्भापर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रापासून - पश्चिम महाराष्ट्रापर्यंत, खेड्यातील पारापासून - मुंबईतील मंत्रालयापर्यंत आणि दिल्लीतील राजकीय वर्तुळापर्यंत सर्वाधिक चर्चेत असलेले राजकीय...