घरभक्तीमहिना संपण्याआधीच पैशांची कडकी लागते का? मग करा हे उपाय

महिना संपण्याआधीच पैशांची कडकी लागते का? मग करा हे उपाय

Subscribe

महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होताच अनेकांचा खिसा रिकामी होतो. काही खरेदी करण्याची इच्छा असतानाही पैसे नसल्याने शांत बसावे लागते. मात्र हातात पैसा का टिकत नाही, याचे कारण माहित आहे का? कुंडलीतील सहावा भाग हा घर मुख्यत: पैशांच्या बचतीसबंधित आहे. तर कुंडलीतील अकरावा भाग हा उत्पन्नावर नियंत्रण ठेवतो. पैशाचे उत्पन्न आणि खर्च बुध ग्रहाद्वारे नियंत्रित केला जातो, त्यामुळे येथे बुधा ग्रहाची स्थिती देखील महत्त्वाची आहे. यासोबत शुक्र, गुरु आणि मंगळाची स्थिती पाहणे आवश्यक आहे. तरचं तुम्ही तुमच्या पैशांच्या बचतीबाबत आकलन करु शकता.

पैशांची बचत होण्यास केव्हा अडचणी येतात?

कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर काही वेळा पैशांची बचत होऊ शकत नाही. याशिवाय शुक्राचे प्राबल्य जास्त असल्यासही पैशांची बचत होण्यास अडचणी येतात. सहाव्या घरात स्वामीत आलेले दोष आणि वायु तत्व कमकुवत असल्यासही बचतीवर परिणाम होतो. वास्तू तज्ञांच्या माहितीनुसार, तुम्ही घरात योग्य ठिकाणी पैसे ठेवले नाहीत आणि पन्ना किंवा पुष्कराज चुकीचा घातला तरीही बचत होत नाही.

- Advertisement -

पैशाची बचत कधी होते?

कुंडलीत बुध किंवा गुरु बलवान असल्यास पैशाची बचत होते. शनिच्या धन भावजवळ असल्यासही बँक-बॅलन्स चांगला राहतो. कुंडलीत पृथ्वी तत्वाचे प्राबल्य असले तरी धनाची बचत होते. याशिवाय घरात स्वयंपाकघर आणि सुरक्षितता ठेवल्याने पैशाची बचत होते आणि काही रक्कम दान केली जाते.

पैसे बचत करण्यासाठी काय करावे?

ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर पन्ना किंवा पुष्कराज परिधान करा. यामुळे पैशांची बचत होईल. स्वयंपाक घर स्वच्छ ठेवल्यानंतरही घरात पैशांची कमतरता भासत नाही. नेहमी उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे उघडणाऱ्या कपाटात पैसे ठेवा. पिवळ्या कपड्यात हळद बांधून स्वयंपाकघरात ठेवा आणि शनिवारी गरीबांना नाणी दान करा.


भारतीय पुरुषांनी प्रेम दिले पण महिलांनी…; मल्लिका शेरावतने व्यक्त केली खदखद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -