Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कायद्याची पायमल्ली करुन फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न - संजय राऊत |

कायद्याची पायमल्ली करुन फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न – संजय राऊत |

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील अंतर्गत कलहाचा वाद आता सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला. यावर आज सुनावणी प्रक्रिया पार पडणार आहे. आम्हाला न्याय मिळेल तसेच लोकशाही जिवंत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीये

- Advertisement -