घरदेश-विदेशLive Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ५६ नव्या रुग्णांची वाढ, ३६ रुग्ण...

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत ५६ नव्या रुग्णांची वाढ, ३६ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत ५६ नव्या रुग्णांची वाढ आणि ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या मुंबईत २७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनांसाठी भाजपचे नेते दाखल


काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतची आमदारांची बैठक संपली.

- Advertisement -

सोनिया गांधींसोबत १० मिनिटे चर्चा

महाराष्ट्रातील परिस्थितीची सोनिया गांधी दिली माहिती

बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याची आमदारांची माहिती


परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उद्या लोकसभेत युक्रेनवरील चर्चेला उत्तर देतील.


ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार संजय राऊतांच्या भेटीला

लोकशाहीविरोधात दडपशाहीचे वातावरण – रोहित पवार


महाविकास आघाडीतून राजू शेट्टींची बाहेर पडण्याची घोषणा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ९ तारखेला ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सभा

पुन्हा राज ठाकरेंची तोफ धडाडणार

हनुमान चालीसा वाजणारे भोंगे लावल्यामुळे कार्यकर्त्यांवरील कारवाईबाबत राज ठाकरे बोलणार


 सचिन वाझेंसह अनिल देशमुखांच्या दोन माजी सहकाऱ्यांना 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडी


आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन- संजय राऊत


खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त, अलिबागमधील 8 प्लॉट आणि दादरमधील प्लॅट जप्त


एसटी विलीनीकरणासंबंधीत याचिकेवर उद्या सुनावणी


मुंबई पोलिसांकडून विशेष पोलीस पथकाची स्थापना


राज ठाकरेंवर कारवाई होण्यासंदर्भात तपास करून निर्णय घेऊ- दिलीप वळसे-पाटील


अनेक अभिनेत्रींना फसवणाऱ्या सुकेश चंद्रशेखरला ईडीकडून तिहार जेलमधून अटक


देशात आणि राज्यात भोंगे उतरलेले नाहीत. भाजपशासित राज्यांमध्येही भोंगे अजून उतरले नाहीत.


महापेच्या एमआयडीसीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


भाजप संसदीय पक्षांची आज बैठक, अमित शाह आणि जे.पी.नड्डा बैठकीला पोहचले


एसटी कर्मचारी पुन्हा आझाद मैदानात दाखल, मुंबईत तीव्र आंदोलन उभारणार


राणा अय्युब यांना परदेशी जाण्यास उच्च न्यायालयाची परवानगी, लुकआऊट नोटीस बजावल्याबद्दल ईडीला विचारणा


रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावासाचा अंदाज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -