घरदेश-विदेशपेट्रोल, डिझेलचा दर घसरला; जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल, डिझेलचा दर घसरला; जाणून घ्या आजचा दर

Subscribe

आज मुंबईमध्ये पेट्रोल ३२ पैशांने स्वस्त झाले असून डिझेल ४० पैशांने स्वस्त झाले आहे. मुंबईत आज पेट्रोल ८०.७९ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७३.४८ रुपये झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने घसरण सुरु होताना दिसत आहे. आज देखील पेट्रोल – डिझेलच्या दरात घसरण होत असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत आहे.

दिल्लीचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज दिल्लीमध्ये पेट्रोल ७५.२५ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७०.१६ रुपये झाले आहे.

- Advertisement -

मुंबईचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज मुंबईत पेट्रोल दर ३२ पैशांने तर तर डिझेल ४० पैशांने स्वस्त झालेले पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल ८०.७९ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७३.४८ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

कोलकत्ता – 

पेट्रोल – ७७.२२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७२.०१ रुपये प्रतिलिटर

- Advertisement -

हरियाणा –

पेट्रोल – ७४.१६ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६९.१५ रुपये प्रतिलिटर

हिमाचल प्रदेश –

पेट्रोल – ७४.०१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६८.०० रुपये प्रतिलिटर

चेन्नई –

पेट्रोल – ७८.१२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७४.१३ रुपये प्रतिलिटर


संबंधित बातम्या –

वाचा – असे मिळणार पाच लीटर पेट्रोल एकदम ‘फ्री’!

वाचा – पेट्रोल-डिझेल अजून स्वस्त होणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -