घरदेश-विदेशपंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सुरजीत भल्ला यांचा राजीनामा

पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सुरजीत भल्ला यांचा राजीनामा

Subscribe

अर्थशास्त्र आणि कॉलमनिस्ट सुरजीत भल्ला यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषद (ईएसी-पीएम) या पदाचा राजीनामा दिला आहे.

अर्थशास्त्र आणि कॉलमनिस्ट सुरजीत भल्ला यांनी मंगळवार, ११ डिसेंबर रोजी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषद (ईएसी-पीएम) या पदाचा राजीनामा दिला आहे. ते या परिषदेवर अल्पावधीच्या काळासाठी सदस्य होते. भल्ला यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी १ डिसेंबरपासून राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -