घरताज्या घडामोडीSanskruti Balgude: ग्लॅमरस संस्कृतीचं घायाळ करणारं फोटोशूट

Sanskruti Balgude: ग्लॅमरस संस्कृतीचं घायाळ करणारं फोटोशूट

Subscribe

 

पिंजरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे. संस्कृती एक अभिनेत्री बरोबरच एक उत्तम डान्सदेखील आहे. अनेक कार्यक्रमात संस्कृतीच्या नृत्याचा आविष्कार प्रेक्षकांनी पाहिला आहे. अभिनय, नृत्यानंतर संस्कृती नुकतीच मी होणार सुपरस्टार या शोचं सूत्रसंचालन करताना देखील दिसली होती. या शोच्या महाअंतिम सोहळ्यानिमित्त संस्कृतीने खास डिझायनर ड्रेस घालून फोटोशूट केलं. ग्लॅमरस संस्कृतीचं घायाळ करणारं फोटोशूटने संस्कृती चांगलीच चर्चेत आली आहे. संस्कृती केलेलं हे खास फोटोशूट नक्की पहा. ( फोटो – संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम हँडलवरुन साभार )

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -