घरमनोरंजनहृता दुर्गुळेचा नवा सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हृता दुर्गुळेचा नवा सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

हृता दुर्गुळेचा बहुप्रतीक्षित सिनेमा अनन्याच पोस्टर आणि मोशन पोस्टर आज महिला दिनाचं औचित्य साधून सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.या सिनेमासाठी हृताचे फॅन्स खूपच उत्सुक होते आणि म्हणूनच हे पोस्टर आऊट झाल्यापासून तिच्यावर कमेंटचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -