घरमनोरंजनपंच्याहत्तरीची दिसतेयस-योगा फोटोमुळे करीना झाली ट्रोल

पंच्याहत्तरीची दिसतेयस-योगा फोटोमुळे करीना झाली ट्रोल

Subscribe

अभिनेत्री करीनाच्या लुकमध्ये प्रेग्नेंसीनंतर मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसतेय. चाहते करीनच्या बॅक टू द फिट लूकच्यी प्रतिक्षा करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने ((kareena kapoor khan) 21 फेब्रुवारी 2021 रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता . डिलिव्हरी नंतर करीना अनेकदा पब्लिक अपीयरेंसमध्ये दिसली आहे. पण तिच्यात काही मेजर ट्रांफॉरमेशन घडलेलं दिसून येत नाहीये. एकेकाळी झीरो फिगर फ्लॉन्ट करणाऱ्या अभिनेत्री करीनाच्या लुकमध्ये प्रेग्नेंसीनंतर मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसतेय. चाहते करीनाच्या बॅक टू द फिट लूकची प्रतिक्षा करत आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.
करीना नेहमी सोशल मीडियावर योगा,वर्कआऊट करताना फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असते. एक योगा फोटो पोस्ट करत करीनाने सांगितले होते की तिने 2006 पासून योगा करण्यास सुरूवात केली. तसेच पुढील पोस्टमध्ये सांगितले की डिलिव्हरीच्या चार महिन्यानंतर ती खूप थकल्यासारख वाटत आहे. तसेच हळू-हळू तिच्या पहिल्या फिगरकडे वळत आहे. (kareena kapoor post delivery transformation weight change fan troll)


करीनाचा हा स्लो ट्रांस्फॉरमेशन लूक चाहत्यांची ऊत्सुकता वाढवत आहे. या कारणामुळे करीना आता नेटकऱ्यांच्या
ट्रोलिंगचा शिकार होत आहे. अनेकांनी करीनाच्या कमेंट बॉक्समध्ये हजेरी लावत करीनाच्या लूक्सवर निशाना साधला आहे. एका युजर्सने करीनाला 75 वर्षाची आज्जीबाई दिसत असल्याचे म्हंटलं आहे.

- Advertisement -

करीना कपूर
एकिकडे करीना ट्रोल होत असतांना दुसरीकडे अभिनेत्री अनुष्का शर्माने डिलीवरी नंतर स्वत: च्या लूकवर विषेश लक्ष देत कमालिचे ट्रांस्फॉरमेशन घडवून आणले आहे. यामुळे आता करीना ट्रोर्लसच्य रडारावर आली आहे.

 

- Advertisement -


हे हि वाचा – राहुल-दिशा येत्या 16 जुलै रोजी अडकणार विवाह बंधनात,वैदिक पद्धतीने करणार लग्न



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -