घरमनोरंजनरणवीर 'या' कारणासाठी घेतोय पत्नी दीपिकाकडून खास टीप्स

रणवीर ‘या’ कारणासाठी घेतोय पत्नी दीपिकाकडून खास टीप्स

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकतेच असे सांगितले की तो आपली पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याकडून टाईम मॅनेजमेंट कसं करावं, यासाठी तिचा सल्ला घेतो. कारण दीपिका आपल्या कामात आणि वैयक्तिक जीवनात योग्य प्रकारे वेळेचे मॅनेजमेंट करत असून ती time management करण्यात माहिर आहे. शनिवारी रणवीर सिंगने माध्यमांशी बोलताना दीपिका पादुकोणचे कौतुक केले आणि मुंबईत आंतरराष्ट्रीय वॉच ब्रँड फ्रँक म्युलरची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर घोषित केल्यानंतर दीपिकाचे कौतुक केले.

यावेळी रणवीर म्हणाला, “सध्या मी माझ्या कामात व्यस्त असलो तरी माझ्या आवडीचे काम मी करतच असतो. परंतु त्यासाठी मी कोणालाही दोष देत नाही. मी कोणतीही प्रत्येक गोष्ट करतो ती मला आवडते म्हणून मी ती करतो. परंतु, या सगळ्या गोष्टी करताना त्यात समतोल कसा राखायचा हे सध्या शिकत आहे.”

View this post on Instagram

Go Ham or go Home

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

- Advertisement -

“जेव्हा तुम्ही कार्यक्षम वेळ व्यवस्थापनाविषयी बोलता तेव्हा मी माझी पत्नी दीपिकाच्या पावलावर पाऊल टाकत आहे, कारण ती खरच उत्तन टाईम मॅनेजमेंट करण्यात मास्टर आहे म्हणून मी तिच्या कडून टीप्स घेत असून मी करत असलेल्या गोष्टीत समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. “, असे देखील तो म्हणाला.

View this post on Instagram

Hello!?#jiomamimumbaifilmfestival

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -