घरमनोरंजन'गली बॉय'पासून 'बाजीराव मस्तानी'पर्यंत 'हे' आहेत रणवीर सिंहचे सुपरहिट चित्रपट

‘गली बॉय’पासून ‘बाजीराव मस्तानी’पर्यंत ‘हे’ आहेत रणवीर सिंहचे सुपरहिट चित्रपट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा आज 38 वा वाढदिवस आहे. 6 जुलै 1985 साली रणवीरचा मुंबईमध्ये जन्म झाला होता. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या रणवीरने 2010 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी बँड बाजा बारात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटानंतर रणवीरने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

रणवीर सिंहचे 5 सुपरहिट चित्रपट

पद्मावत

- Advertisement -

Padmaavat (2018) - IMDb

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ चित्रपटाने 302.15 कोटी कमावले होते. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात रणवीरसोबत दीपिका पादुकोण, शाहीद कपूर मुख्य भूमिकेत होते.

- Advertisement -

सिंबा

Simmba box office prediction: Ranveer Singh-Sara Ali Khan's film to earn Rs  18 crore on Day 1 | Entertainment News,The Indian Express

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंबा’ चित्रपटाने 240.31 कोटी कमावले होते. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात रणवीरसोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत होती.

बाजीराव मस्तानी

Bajirao Mastani musical in the works | Entertainment News,The Indian Express

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने 184.2 कोटी कमावले होते. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात रणवीरसोबत दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत होती.

गली बॉय

Film Review:रणवीर के फैंस और रैप के दीवानों के लिए वैलेंटाइंस डे गिफ्ट है 'गली  ब्वॉय' - Film Review Of Gully Boy Starrer Ranveer Singh Alia Bhatt Siddhant  Chaturvedi - Entertainment News:

2019 मध्ये प्रदर्शित झालेला गली बॉय चित्रपटाने 140.25 कोटी कमावले होते. या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भट्ट देखील मुख्य भूमिकेत होती.

राम-लीला

Goliyon Ki Raasleela Ram-Leela – Where Was It Shot

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘राम-लीला’ चित्रपटाने 116.33 कोटी कमावले होते. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात रणवीरसोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होती.


हेही वाचा : सलमान खानच्या सहाय्यक दिग्दर्शकाला बेदम मारहाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -