घरमनोरंजनkareena kapoor : करिना कपूरचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल; काय घडलं या...

kareena kapoor : करिना कपूरचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल; काय घडलं या व्हिडीओमध्ये….

Subscribe

आता पुन्हा ती या कारणामुळे चर्चेत आली आहे. करिना कपूरचा एक व्हिडिओ प्रंचड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये करिना तिच्या ड्रायव्हरवर ओरडताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (kareena kapoor) ही तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी करिना तिच्या बेस्ट फ्रेंड म्हणजे मलायका अरोराला भेटायला गेली होती. जेव्हा तिला भेटून बाहेर आली आणि तेव्हा पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच या कारणास्तव ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली. करिना कपूरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करिना तिच्या ड्रायव्हरवर ओरडताना दिसत आहे.

 

- Advertisement -

तुम्ही विचार करत असाल की, तिने असं का केलं असेल? करिना कपूर तिच्या बेस्ट फ्रेंड म्हणजे मलायका अरोराला भेटायला घरी गेली होती. मलायका अरोराचा (Malaika Arora) काही दिवस आधी खोपोली एक्सप्रेसवेवर (Khopoli Expressway) अपघात झाला होता. तेव्हा तिला थोडी दुखापत झाली होती. त्यानंतर आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. तेव्हा तिच्या तब्येतीबद्दल विचारपूस करण्यासाठी ती गेली होती. ती मलायकाच्या घरून निघाली तेव्हा पैपराजीने तिला त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते करिनाच्या गाडी समोर उभे असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. म्हणून तिने तिच्या ड्रायव्हरवर ओरडून त्याला पाठीमागे जायला सांगितले. तिने पैपराजीला सांगितले की, जरा सांभाळून राहा. त्यानंतर ती त्यांना म्हणाली की, तुम्ही एवढे का धावत आहात. करिनाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये (Video) असं घडलं आहे.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हिडीओमध्ये करिना कॅज्युअल (Casual) लूकमध्ये दिसत आहे. यावेळी करिनाने पांढर्‍या रंगाचा टी-शर्टसह काळा आरामदायी पायजमा घातला होता. तिने काळा सनग्लासेस आणि हलका मेकअप केला होता. या लूकमध्ये करिना सुंदर दिसत होती. तिने केसांचा अंबाडा घातला होता. तो तिच्यावर छान दिसत होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -