घरलाईफस्टाईलतुमचा मूड उत्तम ठेवण्यासाठी घराला लावा हे' रंग

तुमचा मूड उत्तम ठेवण्यासाठी घराला लावा हे’ रंग

Subscribe

तुमच्या आरोग्यावर रंगांचा खूप मोठा प्रभाव पडतो. अगदीच कलर थेरपी उपचारासाठी देखील वापरली जाते. एका अहवालातून समोर आले की, मूड, वागणूक आणि ताणाव यावर खूप प्रभावित ठरतो. काही रंग हे सुख आणि उत्साह येतात. तर काहींना रंग तुमचा तणाव वाढवण्याचे काम करते.

यामुळे तुम्ही कपड्यापासून ते घरातील भिंतीवर कोणता रंग लावावा हे खूप महत्त्वाचा मानला जातो. यासाठी तुम्ही योग्य रंग निवडणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणता रंग लावाला. यासाठी काही रंगांची माहिती देणार आहोत.

- Advertisement -

निळा रंग

निळा रंग हा शांततेचे प्रतिक मानले जाते. यामुळे अनेक लोक निळा रंग हा त्यांच्या बेडरुम आणि बाथरुमच्या भिंतीवर लावतात. निळ्या रंगामध्ये तुम्ही लाइट शेडचा वापर करू शकता. कारण, डार्क ब्लू रंग हा डिप्रेशन आणि दु:खशी संबंधित आहे.

- Advertisement -

हिरवा रंग

हिरवा रंग मनाला शांत करतो आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. घराची खोली हिरव्या रंगाने रंगवा. ज्यामध्ये तुम्हाला वेळ शांत आणि निवांत वाटेल.

लाल रंग

लाल रंग हा एनर्जीशी जोडला जातो. यामुळे तुमच्या खोलीत एनर्जी वाढेल. लाल रंग हा आनंद वाढण्यास मदत करतो. यासाठी तुम्ही लिंविंग रुम आणि डायनिंग रुममध्ये लाल रंग लावू शकता.

पिवळा रंग

पिवळा रंग हा उबदारपणा देतो. पण, हा रंग घरात देताना त्यांच्या शेडवर तुम्ही लक्ष ठेवा. पिवळा रंग हा तुमचा मूड चांगला करतो. यासाठी स्वयंपाक घर आणि बाथरुममध्ये हा रंग लावला जातो


हेही वाचा – लग्नघरात ‘या’ सोप्या पद्धतीने करा सजावट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -