घरभक्तीतुमच्या बाळासाठी भगवान शंकराच्या नावावरून निवडा 'हे' खास नाव

तुमच्या बाळासाठी भगवान शंकराच्या नावावरून निवडा ‘हे’ खास नाव

Subscribe

देवी-देवतांच्या नावावर मुलांची नावे ठेवण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आली आहे. सध्याच्या आधुनिक काळातही अनेक लोक आपल्या मुलांची नावे देवाच्या नावावर ठेवतात. फक्त सामान्य लोकच नाही तर खेळाडू , चित्रपट कलाकार देखील आपल्या मुला-मुलींसाठी धार्मिक नावे निवडतात. असं म्हणतात की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. यामुळेच आई-वडील आणि घरातील वडील देवदेवतांच्या नावावर मुलांचे नाव ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला देवांचे देव महादेव यांच्या हजारो नावांपैकी काही निवडक नावं सांगणार आहोत. जी तुम्ही सध्याच्या काळात आपल्या मुलांसाठी निवडू शकता.

- Advertisement -

भगवान शंकराच्या नावावरुन निवडा बाळाचे नाव

20 unique and beautiful names for baby boys inspired by Lord Shiva |  Lifestyle News, Times Now

  • त्रिशूळ         त्रिलोक
  • वृषांक          रुद्र
  • रुद्रांश         शिव
  • शिवांश        शिवेंद्र
  • शिवाय        शंभव
  • शाश्वत       शर्व
  • देवांश        देव
  • तारक       सर्वज्ञ
  • सात्विक    यज्ञमय
  • अनघ      अव्यक्त

हेही वाचा :

तुमच्या राशीनुसार ‘ही’ आहे तुमची इष्ट देवता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -