घरताज्या घडामोडीShravan 2021: या 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने मिळेल मनःशांती

Shravan 2021: या 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने मिळेल मनःशांती

Subscribe

श्रावण महिन्याचा आरंभ झाला आहे. या पवित्र महिन्यात भगवान शिव शंकराच्या पूजेचे विशेष महत्व असते. श्रावण महिन्यात देशातील लाखो भाविक महादेवाच्या धार्मिक स्थळांना भेट देतात. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते. श्रावणी सोमवारी देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागलेली असते. महादेव शिवशंकरावर या दिवशी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच धार्मिक मान्यतेनूसार 12ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने महादेवाची विशेष कृपा लाभते. तसेच या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानेच  सर्व दु:ख,कष्ट,पाप नाहिसे होतात. या 12 ज्योतिर्लिंगामध्ये भगवान शंकराच्या दिव्य ज्योती विराजमान आहे. यामुळे श्रावणातील पवित्र महिन्यात याचे दर्शन केल्याने मनःशांती लाभते. आज आपण या खास दिवशी हे दिव्य ज्योतिर्लिंग कोणत्या शहरात स्थित आहेत याची संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

सोमनाथ ज्योतिर्लिंग-

- Advertisement -

Sawan 2020 Story Of First Jyortirling Somnath Jyotirlinga Temples Of India Moon Panchang | Sawan 2020: सोमनाथ में है प्रथम ज्योतिर्लिंग, चंद्रमा ने की थी स्थापना, जानें महत्व और कथा

सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रात स्थित आहे. येथे एक पवित्र कुंड आहे ज्याला सोमकुण्ड किंवा पापनाशक-तीर्थ असे संबोधले जाते.

- Advertisement -

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

Mallikarjuna Jyotirlinga Temple History, Photos, Temple Timing | Shri Mathura Jiमल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशमधील कृष्णा नदीच्या तटावरील श्रीशैल नवाच्या पर्वतावर स्थित आहे.

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग-

Mahakal Mandir Ujjain: Know Mahakal Temple History How To Do Mahakaleshwar Jyotirlinga Darshan - Ujjain Mahakal Mandir: उज्जैन के ज्योतिर्लिंग का नाम क्यों पड़ा महाकालेश्वर? दर्शन से पहले जरूर ...
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्‌थित आहे. आणि हे एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे दररोज होणारी भस्मआरती जगभरात प्रसिद्ध आहे.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग-

ancient chamber found at omkareshwar jyotirlinga temple in MP - तो मुगलों के डर से यहां छिपा दिया गया था असली शिवलिंग? मशहूर शिव मंदिर के नीचे मिला तहखाना - Jansatta

ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील मालवा क्षेत्र इंदौर शहराजवळ आहे. तसेच या ज्योतिर्लिंगाच्या जवळ नर्मदा नही वाहते.

केदारनाथ ज्योतिर्लिंग-

Kedarnath Jyotirling Shiva Temple Know mythological story of this temple

केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंडातील हिमालयाच्या केदार नावाच्या टोकावर स्थित आहे. अतिशय सुंदर नयनरम्य ठिकणी असणाऱ्या या मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.

भीमाशंकर ज्योतिर्लिंग-

Bhimashankar is one of 12 Jyotirlingas know the religious significance of this Shiva temple - 12 ज्योतिर्लिंग में से एक है भीमाशंकर, जानिए इस शिव मंदिर का धार्मिक महत्व - Jansatta

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या दोन डोंगरांच्या मद्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे.

बाबा विश्वनाथ ज्योतिर्लिंग-

Kashi Viswanath Jyotirlinga Temple | Story of Kashi Viswanath Jyotirlinga in Hindi | काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग, वाराणसी, उत्तर प्रदेश - News Chowk
बाबा विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील काशी या पवित्र स्थानी स्थित आहे.

नागेश्वर ज्योतिर्लिंग-

नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरातच्या बडोदा क्षेत्रात गोमती द्वारका जवळ स्थित आहे.

रामेश्वर ज्योतिर्लिंग-

Rameshwaram Jyotirling : Here Lord Ram Does Puja Of Shivling - इस मंदिर में है विश्व का सबसे बड़ा गलियारा, कुंड में नहाने से दूर हो जाते हैं रोग | Patrika News

रामेश्वर ज्योतिर्लिंग तमिळनाडूमधील रामनाथम येथे स्थित आहे.या ज्योतिर्लिंगांची स्थापना भगवान राम यांनी केली होती.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग-

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगः एक साथ करें ब्रह्मा, विष्‍णु और महेश के दर्शन - trimbakeshwar jyotirlinga katha in hindiमहाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थित त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे.

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग-

vaidyanath jyotirlinga - theindiantemples.com वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरवैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंडमधील देवघर जिल्ह्यात  स्थित आहे.

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग

घृष्णेश्वर / घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग – जहाँ भक्त घुश्मा के कारण ज्योतिर्लिंग के रूप में स्थापित हुए महादेव – Bharat Yatri
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील संभाजीनगर जवळील दौलताबातमध्ये स्थित आहे.

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -